लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजितदादांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामात लक्ष; आयुक्तांना बदलीची भीती - Marathi News | Ajit pawar attention in the work of Pimpri Chinchwad Municipal Corporation Commissioner fears transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामात लक्ष; आयुक्तांना बदलीची भीती

अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली होणार असल्याची चर्चा ...

आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण - Marathi News | MLA disqualification hearing on 12th instead of 13th; Rahul Narvekar said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण

विरोधक शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत. ...

"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा - Marathi News | "We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता ...

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं! - Marathi News | The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले ...

ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, भुसेंसोबत कनेक्शन; ड्रग्समाफियावरून राजकारण रंगलं - Marathi News | Allegations between Sushma Andhare and Dada Bhuse in the drug mafia Lalit Patil case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, भुसेंसोबत कनेक्शन; ड्रग्समाफियावरून राजकारण रंगलं

कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला रुग्णालयात दाखल केले? याची उत्तरे समोर आली पाहिजेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. ...

‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच - Marathi News | 26 flats, shops of 'Chandamama' owners seized; ED action, 40 crores worth of assets seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच

जप्त केलेल्या मालमत्तेत २६ फ्लॅट्स व काही दुकानांचा समावेश आहे. यापूर्वी देखील ईडीने कंपनीची १६ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.  ...

लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, काँग्रेसची भूमिका - Marathi News | Reservation should be given according to population Role of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, काँग्रेसची भूमिका

मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण होता कामा नये, असे बजावत पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही   यशस्वी होणार नाहीत. ...

सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे नाही तर होणार कारवाई! - Marathi News | If you are in government service, you must show your identity card, otherwise action will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे नाही तर होणार कारवाई!

या आदेशान्वये सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या - Marathi News | Children will die of hunger; Government give the money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना सांभाळणाऱ्या राज्यातील सुमारे चाळीस संस्थांना १८ महिन्यांपासून परिपोषणाचा खर्च शासनाकडून मिळालेला नाही. ...