लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या - Marathi News | Children will die of hunger; Government give the money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना सांभाळणाऱ्या राज्यातील सुमारे चाळीस संस्थांना १८ महिन्यांपासून परिपोषणाचा खर्च शासनाकडून मिळालेला नाही. ...

"आई, कसं करायचं गं..पीक वाया गेलं"; आईनं धीर दिला पण मुलानं टोकाचा निर्णय घेतला - Marathi News | A young farmer committed suicide at Sironcha in Gadchiroli due to barrenness | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"आई, कसं करायचं गं..पीक वाया गेलं"; आईनं धीर दिला पण मुलानं टोकाचा निर्णय घेतला

पीक जोमात असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे तो निराश होता. ...

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णायक ठरलेल्या 'नबाम रेबिया केस'चा SC पुनर्विचार करणार - Marathi News | Big news Supreme Court ready to reconsider Nabam Rebia case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णायक ठरलेल्या 'नबाम रेबिया केस'चा SC पुनर्विचार करणार

सुप्रीम कोर्टातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नबाम रेबिया केसचा पुर्नविचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार आहे. ...

दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव - Marathi News | The smelly depot issue 394 out of 577 stations failed the reality of the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली.  ...

कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यात खेचण्यासाठी दिलीप वळसे आक्रमक, आज मंत्रालयात बैठक; नगर जिल्ह्यातील नेते संतापले - Marathi News | Dilip Valse is aggressive to draw Kukdi water in Pune district, meeting in Ministry today; Leaders in Nagar district were furious. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यात खेचण्यासाठी दिलीप वळसे आक्रमक, आज मंत्रालयात बैठक; नगर जिल्ह्यातील नेते संतापले

या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे. ...

Rohit Pawar : "कुणाकुणाचा आवाज दाबणार?, इतका कपटीपणा..."; तेजस्विनीवरून रोहित पवार आक्रमक - Marathi News | NCP Rohit Pawar Slams maharashtra government Over Tejaswini Pandit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाकुणाचा आवाज दाबणार?, इतका कपटीपणा..."; तेजस्विनीवरून रोहित पवार आक्रमक

NCP Rohit Pawar And Tejaswini Pandit : तेजस्विनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ...

जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब - Marathi News | Policy for Private Investment in Hydropower Projects The decision was taken in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब

राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ...

आता महायुतीचे संयुक्त मेळावे; महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित - Marathi News | Now the joint meetings of the Grand Alliance; Corporation allocation formula fixed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता महायुतीचे संयुक्त मेळावे; महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे एकत्रित मेळावे राज्यात होणार आहेत. ...

भेसळीबाबतच्या शासकीय अनास्थेवरून आमदार सत्यजित तांबे आक्रमक - Marathi News | MLA Tambe is aggressive due to the government's indifference regarding adultery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेसळीबाबतच्या शासकीय अनास्थेवरून आमदार सत्यजित तांबे आक्रमक

केवळ तीनच टीपीसी यंत्रे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम राबवण्याची गरज ...