Maharashtra (Marathi News) अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ... ...
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते. ...
भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केल्याचं दिसून येत आहे. ...
Supriya Sule: पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. ...
पंकजा मुंडेंची भाजपमध्ये होणारी घालमेल अनेकदा त्यांच्या समर्थकांचा संयम सोडायला भाग पाडते ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान तेजस्विनी पंडितने स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केले ...
सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवकाळीमुळे संकट आले होते ...
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद कुलकर्णी यांची अभ्यास समिती नेमली, पण ते निवृत्त झाले. - घाणेकर ...
ललितचा भाऊ भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा उंचावल्या असून भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे ...
केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. ...