लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी - Marathi News | congress nana patole said state govt should declare drought in marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी

Congress Nana Patole: सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा भाजप सरकारने केलेला अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी - चंद्रकांत पाटील - Marathi News | Universities should effectively implement the new education policy - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती अपेक्षित आहे. ...

...तर मानहानीचा दावा दाखल करणार, मंत्री दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा  - Marathi News | ...So will sue for defamation, Minister Dada Bhuse's warning to Sushma Andhara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मानहानीचा दावा दाखल करणार, मंत्री दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा 

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांनी केला. ...

Ajit Pawar: अजित पवारांचा पीडीसीसी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा, आता संधी कुणाला? - Marathi News | Ajit Pawar's resignation from the post of director of PDCC Bank, who has a chance now? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा पीडीसीसी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा, आता संधी कुणाला?

अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ... ...

Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Vasudeva came, Vasudeva came; Uddhav Thackeray's visit to Matoshree for shivsena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते. ...

Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान - Marathi News | Video: Pune's Satyam praised by Fadnavis; The glory of tricolor before Khalistani, proud moments viral video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान

भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केल्याचं दिसून येत आहे. ...

“फडणवीसांचे मन मोठे, १०५ आमदार असताना CM पद दुसऱ्याला द्यायला तयार”; सुप्रिया सुळेंचा टोला - Marathi News | ncp supriya sule taunt dcm devendra fadnavis over cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांचे मन मोठे, १०५ आमदार असताना CM पद दुसऱ्याला द्यायला तयार”; सुप्रिया सुळेंचा टोला

Supriya Sule: पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. ...

"मोठी बहीण म्हणून मी करेन"; पंकजा-प्रीतम मुंडेंवरुन सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या - Marathi News | "As a big sister I will"; Supriya Sule lashed out at BJP over Pankaja-Pritam Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोठी बहीण म्हणून मी करेन"; पंकजा-प्रीतम मुंडेंवरुन सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

पंकजा मुंडेंची भाजपमध्ये होणारी घालमेल अनेकदा त्यांच्या समर्थकांचा संयम सोडायला भाग पाडते ...

"सत्तेत कोणी का असेना"; मराठमोळी अभिनेत्री भडकली, सोबतीला 'मनसे' आली - Marathi News | "There is no one in power"; Maromoli actress Tejaswini Pandit flared up, 'MNS' came as companion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सत्तेत कोणी का असेना"; मराठमोळी अभिनेत्री भडकली, सोबतीला 'मनसे' आली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान तेजस्विनी पंडितने स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केले ...