लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्याला बुस्टर, ‘व्हिजन २०३५’; मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा, खर्च करणार दुप्पट - Marathi News | Health Booster, Vision 2035; Chief Minister Shinde reviewed, will double the expenditure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याला बुस्टर, ‘व्हिजन २०३५’; मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा, खर्च करणार दुप्पट

यातून आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होईल, असा दावा करण्यात आला. ...

ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | ED action in Pune A case has been registered against VIPM Group of Companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल

सामान्यांना परताव्याचे आमिष दाखवत १०० कोटी ची फसवणूक करुन परदेशात पाठविला पैसा ...

टोल झाेल; खर्च ५००० काेटी, वसुली २२००० काेटी - Marathi News | Pune toll plaza issue Expenditure 5000 crores, recovery 22000 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोल झाेल; खर्च ५००० काेटी, वसुली २२००० काेटी

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर चाललंय काय?  ...

Nagpur: सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश - Marathi News | Nagpur: Sarpanch reservation goes up to 50%, HC directs govt to take legal steps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Nagpur News: राज्यातील नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. ...

राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी - Marathi News | Raj Thackeray's hand on the back, Vasant More Tatya Khush; Red light car from activists too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी

शहराध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर आली. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा - Marathi News | Sharad Pawar meeting in Pune on the occasion of Dussehra Heavily debated in political circles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि अजित पवार पालकमंत्री झाल्यावर शरद पवार प्रथमच पुण्यात येणार ...

केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका - Marathi News | deepak Kesarkar will go to BJP after stabbing Eknath Shinde too; Strong criticism of Sanjay Raut on Dasara Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. ...

"ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं"; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज - Marathi News | "The 83-year-old father who raised you"; Anil Deshmukh's challenge to Ajit Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं"; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगापुढे सुरू असलेली सुनावणी आता तब्बल एक महिन्यानंतर, ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...

दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्... - Marathi News | 200 crore wedding in Dubai, 150 charter planes broke Mahadev app's scam ED opened the third eye and... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्...

मात्र, या ॲपद्वारे कंपनीच्या प्रवर्तकांनी काय व कसा घोटाळा केला व तो उजेडात कसा आला, याबद्दलदेखील मोठ्या प्रमाणावर कुतूहल व्यक्त होत आहे. या घोटाळ्याची माहिती देणारे हे वृत्त. ...