लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल - Marathi News | When will the short film makers get support and respect Short film maker Sachin Kundalkar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल

लघुपटाला आपल्याकडे मानाचे स्थान नसल्याने वाईट वाटते ...

शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा - Marathi News | Sharad Pawar was running the party like he was running a house, claims the Ajit Pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा

एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. पक्षात हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे.  ...

काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले - Marathi News | Yesterday said toll amnesty for four-wheelers, today devendra Fadnavis changed his words; after mns raj thackeray's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले

Devendra Fadanvis on Toll Free: राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असे फडणवीस म्हणाले होते. ...

अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का? राष्ट्रवादीच्या निकालाबाबत जयंत पाटलांची टीका - Marathi News | Did an invisible force intervene? Jayant Patal's criticism of NCP's result | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का? राष्ट्रवादीच्या निकालाबाबत जयंत पाटलांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी स्थापन केला असून कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत ...

भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल - Marathi News | If the election is contested on the BJP symbol, where will it go wrong says Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट सांगितलं

आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही ...

राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी - Marathi News | The state government should declare the expenditure of all toll booths i.e. roads in the state; A call for a vigilant citizen forum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी

एखाद्या एक्सप्रेस वेची महिनाभरात अंदाजे १०० ते १२० कोटी टोलवसुली होते ...

“देशातील भाजपचे हुकुमशाही सरकार उलथवणे हेच काँग्रेसचे उदिष्ट”; नाना पटोलेंचा एल्गार - Marathi News | congress nana patole criticized bjp about various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशातील भाजपचे हुकुमशाही सरकार उलथवणे हेच काँग्रेसचे उदिष्ट”; नाना पटोलेंचा एल्गार

Maharashtra Politics: मध्य प्रदेशसह पाचही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचेच सरकार सत्तेत येणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. ...

6 जागांवरून काँग्रेस-शिवसेना, भाजप-शिंदे गटात संघर्षाची चिन्हे; मुंबईतील लोकसभेच्या जागा वाटपावरून चाचपणीला सुरुवात - Marathi News | Signs of struggle between Congress-Shiv Sena, BJP-Shinde group on 6 seats; Investigation begins on the allocation of Lok Sabha seats in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :6 जागांवरून काँग्रेस-शिवसेना, भाजप-शिंदे गटात संघर्षाची चिन्हे; मुंबईतील लोकसभेच्या जागा वाटपावरून चाचपणीला सुरुवात

सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लोकसभेच्या जागा वाटपावरून आतापासूनच चाचपणी सुरू आहे. यात मुंबईतील सहा जागांपैकी कोण कोणती जागा लढवणार याबाबत उत्सुकता आहे.  ...

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक - Marathi News | There are potholes on the roads, so why do you take the toll? Congress is now aggressive on the issue of toll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक

Balasaheb Thorat : रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोल कशाचा घेता असा संतापजनक सवाल काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. ...