लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’ - Marathi News | Fadnavis decision to go to Delhi will be personal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’

दोन्ही निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.  ...

नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली - Marathi News | Congress-BJP tussle over the connection of drug mafia in Nashak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली

नाना पटोले यांच्या आरोपामुळे खळबळ; आमदार फरांदे म्हणतात नाव जाहिर करा ...

मंत्रिमंडळ निर्णय: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर - Marathi News | Maharashtra Cabinate Meeting Decision: Land less than 1 acre to tenant farmers; Chhatrapati Sambhajinagar University name change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ निर्णय: खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Cabinate Meeting today: गेल्या आठवड्यातच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार न आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. ...

Video: गालात चापट, पाय पकडून ओढले; सुनेची वृद्ध सासूला जबर मारहाण, FIR दाखल - Marathi News | Video: Slap on the cheek, grab the leg and drag; Daughter-in-law assaults elderly mother-in-law, FIR filed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: गालात चापट, पाय पकडून ओढले; सुनेची वृद्ध सासूला जबर मारहाण, FIR दाखल

ठाणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

ललित पाटीलवर उपचार करणा-या डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करा, पाठीशी घालू नका - रवींद्र धंगेकर - Marathi News | File a case against the doctors who treated Lalit Patil, don't back it up - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलवर उपचार करणा-या डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करा, पाठीशी घालू नका - रवींद्र धंगेकर

जाेपर्यंत संबंधित डाॅक्टरांवर गुन्हा दाखल हाेत नाही ताेपर्यंत मी माघार घेणार नाही, असा धंगेकरांचा पवित्रा ...

‘मारू घाटकोपर’ नामफलकावरून भाजप संतप्त, पुनर्स्थापनेची मागणी; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली होती तोडफोड - Marathi News | BJP angry over Maru Ghatkopar nameplate, demands reinstatement; Shiv Sainiks of Thackeray group did the vandalism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मारू घाटकोपर’ नामफलकावरून भाजप संतप्त, पुनर्स्थापनेची मागणी; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली होती तोडफोड

घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या ‘मारू घाटकोपर’ हे गुजरातीमधील नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकले होते.  ...

गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र - Marathi News | mha wrote letter to set up special wing of cyber commandos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र

गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे. ...

वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sexual abuse of the first child by upperclassmen Shocking type of famous private school in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिकेविरुद्धही गुन्हा दाखल ...

... म्हणून सत्तेत जाण्याची भूमिका घेतली; 'शतक' पूर्ण होताच अजित पवारांनी लिहिलं पत्र - Marathi News | A century of NCP participation in power; Ajit Pawar's letter to the people on completion of 100 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून सत्तेत जाण्याची भूमिका घेतली; 'शतक' पूर्ण होताच अजित पवारांनी लिहिलं पत्र

अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्राद्वारे जाहीरपणे, राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पुढील वाटचालीची दिशा मांडली आहे ...