लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपचार कसले? पाहुणचारच! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त - Marathi News | What is the treatment? Hospitality! The drug mafia has been on the rampage for several months in Pune's Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचार कसले? पाहुणचारच! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त

ललित पाटील गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठाेकून आहे. ...

औषधांसाठी बाहेरचा रस्ता, उपलब्ध साठा किती दिवस पुरेल? - Marathi News | Outbound for drugs, how long will the available stock last? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधांसाठी बाहेरचा रस्ता, उपलब्ध साठा किती दिवस पुरेल?

नांदेड  येथील शासकीय रुग्णालयात २४ तासातील रुग्णांच्या मृत्यूच्या सत्रामुळे औषधांची टंचाई आणि पुरवठ्याचा मुद्दा समोर आला आहे. ...

‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे - Marathi News | 'Medicine' not 'food' of death; In Nanded, Chhatrapati Sambhajinagar, the health system is in shambles | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे

२४ तासांत तब्बल ३४ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. ...

"तर ही वेळच आली नसती", नांदेडमधील रूग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील बरसले - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Jayant Patil aggressively slams Maharashtra Government over Nanded Patients death case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर ही वेळच आली नसती", नांदेडमधील रूग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील बरसले

नांदेडमध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे २४ तासांत २४ मृत्यू, १२ नवजात बालकांचाही समावेश ...

“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar said census should be done by caste how many people of which caste should be known once | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार

Sharad Pawar News: एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ...

जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी; तिघांना अटक, तीन कोटींची कासवं जप्त - Marathi News | Smuggling of precious tortoises from GT Express, rare tortoise worth 3 crore seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी; तिघांना अटक, तीन कोटींची कासवं जप्त

'जीटी'च्या कोच नंबर बी-३ मध्ये तीन जण संशयास्पद अवस्थेत दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे सामान तपासण्यात आले. ...

शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल - Marathi News | Ashok Chavan attacks the government's plan to end the zero percent interest rate peak loan scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव - अशोक चव्हाण

शून्य टक्के व्याजदर पीककर्ज योजनेत संदर्भात राज्य सरकारने केलेल्या बदलांवर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण बोलत होते. ...

डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी - Marathi News | The sound of the DJ was loud and deafening The rush to ear nose throat specialists increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी

आता जरी काहींना त्रास झाला नसला तरी काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धाेका निर्माण झाला आहे ...

इंडिया आघाडीच्या 'मी पण गांधी' पदयात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी - Marathi News | india alliance rally in mumbai on occasion of mahatma gandhi jayanti workers of india alliance were detained by mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पण गांधी' पदयात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान, कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत आहे. ...