लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे नाहीत, जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च"; NCPची टीका - Marathi News | NCP slams Maharashtra Government over Nanded Patients Death Controversy and other issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे नाहीत, जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च"; NCPची टीका

नांदेड घटना: आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याचीही केली मागणी ...

तीन इंजिनामधील एक इंजिन नाराज, फडणवीसांची घेतली भेट; सुप्रिया सुळेंचे घडामोडींवर सूचक वक्तव्य - Marathi News | Devendra Fadnavis ended his speech early; immediately left for Delhi with Eknath Shinde, Ajit pawar reason maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन इंजिनामधील एक इंजिन नाराज, फडणवीसांची घेतली भेट; सुप्रिया सुळेंचे घडामोडींवर सूचक वक्तव्य

Supriya Sule on Ajit pawar: बैठकीनंतर काही कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ...

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी - Marathi News | Sack the Union Minister of State for Home Affairs and file a case, demands of the United Kisan Morcha in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी

मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण  ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क - Marathi News | Eknath Shinde and Devendra Fadnavis suddenly left for Delhi; Arguments in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

 एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.  ...

बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. ...

शिवसेना, राष्ट्रवादी या लहान भावांना सांभाळा! कामाला लागा, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | Shiv Sena, NCP take care of these little brothers! Get to work, Devendra Fadnavis orders BJP workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, राष्ट्रवादी या लहान भावांना सांभाळा! कामाला लागा, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केले. २०२४ च्या लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. ...

बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | Bhumi Pujan of Olympic Bhawan in Balewadi soon, informed by Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एका क्रीडाविषयक कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री मंगळवारी पुण्यात बोलत होते... ...

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले... - Marathi News | Controversy over Waghnakh, politics, now Sambhaji Raje Chhatrapati made a big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  ...

अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा - Marathi News | Ajit Pawar absent in today's cabinet meeting; What is the reason? Discussions of displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा

वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतू अजित पवार तिकडे गेले नव्हते. ...