लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मॉन्सूनचा पुण्याला ‘बाय बाय’! महाराष्ट्रातही ४५ टक्के भागातून मॉन्सून परतला - Marathi News | Monsoon bye bye to Pune Monsoon has returned from 45 percent of Maharashtra too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉन्सूनचा पुण्याला ‘बाय बाय’! महाराष्ट्रातही ४५ टक्के भागातून मॉन्सून परतला

ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला असून उष्णतेचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला ...

रस्ता ओलांडायचा तरी कसा? नव्या सिग्नल्समध्ये पादचाऱ्यांसाठी अवघे ५ सेकंद - Marathi News | How to cross the road New signals only 5 seconds for pedestrians | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता ओलांडायचा तरी कसा? नव्या सिग्नल्समध्ये पादचाऱ्यांसाठी अवघे ५ सेकंद

आधी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र सिग्नल्सच नव्हते, मात्र आता त्यासाठी फक्त ५ सेकंद देण्यात आले आहेत ...

"त्यांचं सँडविच आणायला एक संभाजीनगरला तर दुसरा हैदराबादला जायचा" - Marathi News | "One used to go to Sambhajinagar and the other to Hyderabad to bring Aditya Thackeray's sandwich.", Shrikant Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांचं सँडविच आणायला एक संभाजीनगरला तर दुसरा हैदराबादला जायचा"

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ...

गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार; धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा  - Marathi News | Elgar again by Gopichand Padalkar; Jagar Yatra for Dhangar Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार; धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा 

मी पहिले धनगर...मग आम.गोपीचंद पडळकर ; आरक्षणाचा हक्क न्यायालयीन मार्गाने मिळवण्याचा निर्धार ; संपुर्ण महाराष्टात धनगर जागर यात्रा  ...

Chandrashekhar Bawankule : "मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over Corona and nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?"

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  ...

"ते दिल्लीत, ह्यांना मिरवायला आवडतं, एक फूल दोन हाफ"; उद्धव ठाकरेंनी फटकारलं - Marathi News | "They in Delhi, they like to pepper, one flower two halves"; Uddhav Thackeray scolded on eknath Shinde and devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ते दिल्लीत, ह्यांना मिरवायला आवडतं, एक फूल दोन हाफ"; उद्धव ठाकरेंनी फटकारलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला.  ...

मेट्राे, बुलेट ट्रेन, टाेलेजंग इमारती उभारल्या; शाश्वत विकासासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा-संजय आवटे - Marathi News | Built metros bullet trains telejang buildings Engineers should take initiative for sustainable development-Sanjay Awte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्राे, बुलेट ट्रेन, टाेलेजंग इमारती उभारल्या; शाश्वत विकासासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा-संजय आवटे

जगात चार वेळा औद्योगिक क्रांती झाली त्यातही अभियंत्यांचे याेगदान प्रचंड ...

"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | "That path is not ours, no one dares to talk to us like that"; Manoj Jarange Patil spoke clearly about maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते राजकारणात जातील किंवा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत आहे. ...

नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..." - Marathi News | Criticism of Raj Thackeray over grandson, MNS warns Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..."

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? असं मनसेने म्हटलं आहे. ...