लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपा लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार; काही खासदारांचा पत्ता कट होणार? - Marathi News | In Maharashtra, BJP will give chance to new faces for Lok Sabha; some MPs ticket will be cut? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार; काही खासदारांचा पत्ता कट होणार?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यानंतर जे.पी नड्डा मुंबईत पोहचले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेतला. ...

विसर्जनानिमित्त मध्यभागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या बंद रस्ते अन् वळवलेले मार्ग - Marathi News | Roads in the center will be closed for traffic on the occasion of immersion; Know road closures and detours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनानिमित्त मध्यभागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या बंद रस्ते अन् वळवलेले मार्ग

शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार ...

डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले - Marathi News | The sound of the DJ took their lives; While dancing in the procession, Kesal fell on the spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला ...

ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो, कारण..; पंकजा मुंडेंचं मोठं विधान - Marathi News | God, don't let the time come for me to make a decision, because..; Big statement by BJP Leader Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो, कारण..; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

माझ्यासाठी हे वेगळे नाते आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ येऊच नये अशी माझी प्रार्थना आहे असं त्यांनी म्हटलं. ...

ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा - Marathi News | It has been decided... Pran Pratishta on January 22 in Ram Mandir in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

रामनवमीला सूर्यकिरणे मूर्तीवर पडतील : नृपेंद्र मिश्रा ...

एकनाथ खडसेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींचा खुलासा; अजित पवारांकडून ऑफर होती? - Marathi News | I was offered to come with Ajit Pawar, Amol Mitkari reveals on Eknath Khadse's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींचा खुलासा; अजित पवारांकडून ऑफर होती?

नाथाभाऊंना मी फोन केला नाही. जर त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी मीडियासमोर जाहीर करावे असं आव्हान आमदार अमोल मिटकरींनी एकनाथ खडसेंना केले. ...

शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार? - Marathi News | For the upcoming Lok Sabha, Shiv Sena is likely to contest Kalyan's seat and Thane's seat is contested by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना यांच्यात बरेच वाद आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. ...

पावसाची शाळा सुटली, धरणे झाली काठावर पास अन् टँकर सुसाट - Marathi News | The school of rain has ended, the dams have passed on the banks and the tankers are moving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची शाळा सुटली, धरणे झाली काठावर पास अन् टँकर सुसाट

ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यात विविध भागात झालेल्या जाेरदार पावसाने दिलासा दिला आहे.  ...

लोकसभेवर ठरणार आमदारांचे मूल्यांकन; नड्डांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Evaluation of MLAs to be in Lok Sabha; A clear indication of nuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेवर ठरणार आमदारांचे मूल्यांकन; नड्डांचे स्पष्ट संकेत

भाजपाध्यक्ष नड्डा यांचे स्पष्ट संकेत ...