ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खरगे किंवा INC मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. ...
कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय असं मनसेने म्हटलं. ...