लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर - Marathi News | The father was on fast and the daughter was in tears | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर

सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली. ...

उत्पादन वाढीसाठी राज्यात दारू दुकानांची संख्या वाढविणार? - Marathi News | Increase the number of liquor shops in the state? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पादन वाढीसाठी राज्यात दारू दुकानांची संख्या वाढविणार?

उत्पन्न वाढीसाठी उत्पादन शुल्कचा प्रस्ताव ...

कुठे जीवदान, कुठे पिकांची माती; १० हजार घरांचे नुकसान - Marathi News | Where is life, where is the soil of crops; 10 thousand houses damaged in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठे जीवदान, कुठे पिकांची माती; १० हजार घरांचे नुकसान

या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. ...

वाचनीय लेख: गणपती आपल्या घरी-दारी येतात, तेव्हा... - Marathi News | When Lord Ganesha comes to your house,... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख: गणपती आपल्या घरी-दारी येतात, तेव्हा...

नव्या युगात उत्सवाचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्यासाठी उचित कार्यक्रम आखले तर हा उत्सव कालातीत आणि प्रेरणादायी ठरेल! ...

संपादकीय - नागपूरही दुष्टचक्रात; गंभीर विचार करण्याची गरज - Marathi News | Editorial - Nagpur also in vicious cycle; Need for serious thinking | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - नागपूरही दुष्टचक्रात; गंभीर विचार करण्याची गरज

नागपूरच्या पश्चिमेकडे उगम पावून शहराच्या मधोमध वाहत जाणाऱ्या नाग नदीवर पश्चिम टोकावरच अंबाझरी हा प्रसिद्ध तलाव आहे ...

“सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp sharad pawar group jayant patil said supriya sule will contest lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

NCP Jayant Patil-Supriya Sule: महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

आधी संसदेत टीका, आता 'अजितदादांविरोधात कधीच बोललो नाही'; सुप्रिया सुळेंचा युटर्न - Marathi News | First criticized in Parliament, now 'never spoke against Ajit Dada' Uturn of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी संसदेत टीका, आता 'अजितदादांविरोधात कधीच बोललो नाही'; सुप्रिया सुळेंचा युटर्न

काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता टीका केली होती. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा; काँग्रेसला लगावला टोला - Marathi News | bjp maharashtra replied maharashtra congress over criticism on dcm devendra fadnavis about nagpur flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा; काँग्रेसला लगावला टोला

Nagpur Flood: उद्धव ठाकरे, काँग्रेसने विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले. जनतेने नाकारल्याने तुम्हाला दुसरा कामधंदाही उरला नाही. लगे रहो!, असा पलटवार भाजपने केला. ...

कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख; पुण्यातील जनवाडी सार्वजनिक मंडळाचा 'बाईपण भारी देवा' देखावा - Marathi News | recognition of the work of accomplished women Baipana Bhari Deva spectacle of Janwadi ganpati Mandal in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख; पुण्यातील जनवाडी सार्वजनिक मंडळाचा 'बाईपण भारी देवा' देखावा

कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख करून देत, मुलगा आणि मुली यांच्यामध्ये दुजाभाव करू नका असा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे ...