लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान - Marathi News | rss mohan bhagwat said reservation should continue till there is such discrimination and complete support to the reservations provided in the constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

RSS Mohan Bhagwat: संविधानाने जे आरक्षण दिले आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला ...

निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम - Marathi News | Manoj Jarange demands that the Maratha community should be given Kunbi certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम

सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज - Marathi News | A step into social celebration Govinda squad of Transgender in Pune ready to break Dahihandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज

राष्ट्रवादीने तृतीयपंथीयांचे पथक स्थापन करून त्यांना समाजाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली ...

रस्त्यांवरचे खड्डे बुजतील का? शहरातील रस्त्यांवर पुणे महापालिका ३०० कोटी खर्च करणार - Marathi News | Will the potholes on the roads disappear Pune Municipal Corporation will spend 300 crores on city roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यांवरचे खड्डे बुजतील का? शहरातील रस्त्यांवर पुणे महापालिका ३०० कोटी खर्च करणार

शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यात येत असून, जिथे खड्डे पडले असतील तिथेही त्वरित काम सुरू करण्यात येणार ...

“लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटलांचे आवाहन - Marathi News | ncp jayant patil statement about eknath khadse lok sabha election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटील

आगामी लोकसभेसह विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

Rohit Pawar : "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं"; रोहित पवारांचं टीकास्त्र - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Modi Government Over india to Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं"; रोहित पवारांचं टीकास्त्र

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. ...

सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी - Marathi News | Gautami Patil is the best..! Craze in circles, preparations to bring Gautami by helicopter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी

कार्यक्रमात गोंधळ झाल्यास मंडळच जबाबादार हमी दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवर गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून ग्रीन सिग्नल ...

"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat answers on big statement on issue of Akhand Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर

विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता अखंड भारताबद्दलचा प्रश्न ...