लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिंदेंचे मंत्री राज ठाकरेंकडे गेले, यावरून टोलचा झोल किती मोठा, हे पुढे येतेय; वडेट्टीवारांची टीका - Marathi News | CM Shinde's minister went to Raj Thackeray's Home, how big is the toll fraud? This is coming up; Criticism of Vijay Vadettivar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचे मंत्री राज ठाकरेंकडे गेले, यावरून टोलचा झोल किती मोठा, हे पुढे येतेय; वडेट्टीवारांची टीका

राज्यात 1 लाख पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. 5 वर्षांचा कंत्राट, नोकरी असेल तर वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ...

राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज - Marathi News | NCP's Election Commission hearings may be adjourned; Prediction of Ujjawal Nikam on Supreme Court today shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज

शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. त्याला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली नव्हती. ...

महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा - Marathi News | What other industries in Maharashtra to Gujarat? Discussion after Bhupendra Patel's visit to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा

आपले उद्योग गुजरात पळवत असल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी पायघड्या कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.   ...

मोठं घबाड सापडलं! ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून ३ किलो सोनं जप्त - Marathi News | 3 kg gold seized from Abhishek Balakwade's house accused in drug case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठं घबाड सापडलं! ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून ३ किलो सोनं जप्त

काही दिवसापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पळून जाण्याच्या घटनेला १२ दिवस झाले. ...

विदर्भातील आठ वाघोबा चढणार सह्याद्री डोंगररांगा; वनविभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात - Marathi News | Eight tigers in Vidarbha will climb the Sahyadri mountain range; Forest Department's proposal in approval stage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील आठ वाघोबा चढणार सह्याद्री डोंगररांगा; वनविभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात

चंद्रपूर, ताडोबामध्ये वाढलेली वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.  ...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख - Marathi News | The Shinde group's Dussehra gathering could give the Cross Maidan a new identity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख

दसरा मेळावा झालाच तर हे  मैदान आणखी एक पर्याय म्हणून भविष्यात राजकीय पक्षांना उपयोगी पडू शकते.  ...

...तर सगळे आमदार राजीनामा देऊ, सरकार राहणार नाही; नरहरी झिरवाळ यांचा दावा - Marathi News | If we 25 MLAs decide on tribal reservation, there will be no government, claimed Narahari zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सगळे आमदार राजीनामा देऊ, सरकार राहणार नाही; नरहरी झिरवाळ यांचा दावा

१६ आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे. काय असेल तो निर्णय ते घेतील. मला त्यावर विचारू नका असं झिरवाळ म्हणाले. ...

टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Minister Dada Bhuse said that we have started working on the issues raised by Raj Thackeray from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले!

अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल, असं राज ठाकरे म्हणाले. ...

'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल - Marathi News | ncp mla Rohit Pawar criticized the state government over contract police recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल

राज्य सरकारने मुंबईत ३ हजार पदांची कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्यास मंजूरी दिली आहे. ...