लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोचा फैसला गुरुवारी; सुनावणी पूर्ण - Marathi News | Verdict of Rohit Pawar's Baramati Agro on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोचा फैसला गुरुवारी; सुनावणी पूर्ण

न्यायालयाने पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत दिलासा दिला होता. ...

"... मग त्यांची चौकशी करायला काय हरकत आहे"; अजित दादांप्रश्नी रोहित पवारांचं उत्तर - Marathi News | ... So what's the point of investigating them; Ajit Dada Question Answered by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"... मग त्यांची चौकशी करायला काय हरकत आहे"; अजित दादांप्रश्नी रोहित पवारांचं उत्तर

माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जमिनीच्या लिलाव करण्याच्या निर्णया संदर्भात आरोप केले. ...

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का? - Marathi News | There will be a big political explosion in Dussehra-Diwali Says Shambhuraj Desai; Will Sharad Pawar get another shock? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असं मंत्र्यांनी म्हटल्याने हा मोठा नेता कोण आहे याचीच कुजबुज सुरु झाली आहे. ...

महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपर्यंत भूकंप, हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचा दावा - Marathi News | Earthquake in Maharashtra till November 15, meteorologist Prof. Kiran Kumar Johre claim | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपर्यंत भूकंप, हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचा दावा

संशोधनातून निष्कर्ष ...

"गर्व से कहों हम समाजवादी हैं", बाळासाहेबांच्या सुपुत्रानं करून दाखवलं; आशिष शेलारांचा टोला - Marathi News | bjp leader Ashish Shelar criticized on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :""गर्व से कहों हम समाजवादी हैं", बाळासाहेबांच्या सुपुत्रानं करून दाखवलं"

राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

जमिनीचा लिलाव करण्यासाठी हाेता ‘दादां’चा दबाव; बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’मधून धक्कादायक खुलासे - Marathi News | ajit pawar pressure to auction the land Shocking revelations from Madam Commissioner written by Borvankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीचा लिलाव करण्यासाठी हाेता ‘दादां’चा दबाव; बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’मधून धक्कादायक खुलासे

या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं ...

समृद्धी महामार्गावर RTO ला अशी ट्रक अडवता येते का?; अपघातानंतर अनेक प्रश्न - Marathi News | Can RTO stop such trucks on Samriddhi Highway?; Many questions after an accident | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गावर RTO ला अशी ट्रक अडवता येते का?; अपघातानंतर अनेक प्रश्न

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगातील ट्रक आडविणाऱ्या परिवहन विभागाच्या (आरटीओ) दोन अधिकाऱ्यांसह ट्रक चालकाच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ...

देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा - Marathi News | Worship the Goddess throughout the year and treat us women well; Expectations of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा

पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले ...

हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात - Marathi News | Maharashtra's brave girl Police Inspector kim dokrakar martyred in Hamas attack; Israel was stationed on the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात

७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यावेळी या दोन्ही महिला दक्षिणी इस्रायलमध्ये तैनात होत्या. ...