लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जांभूळवाडी दरी पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरची बस, टेम्पो व कारला धडक, दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident near Jambhulwadi Dari Bridge; Rushing container bus collides with tempo and car, two dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जांभूळवाडी दरी पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरची बस, टेम्पो व कारला धडक, दोन जणांचा मृत्यू

तीन जण जखमी ...

नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा होतोय, रोजगाराच्या संधी मोदी सरकारने पळवल्या; सामनातून हल्लाबोल - Marathi News | Maharashtra, which provides jobs to the country, is getting weaker, employment opportunities were run away by the Modi government; Attack from match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा होतोय, रोजगार केंद्र सरकारने पळवले; सामनातून हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांना धक्का, दोन बदल्यांना मॅटची स्थगिती - Marathi News | Shock to Public Works Minister Chavan, suspension of MAT for two transfers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांना धक्का, दोन बदल्यांना मॅटची स्थगिती

सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूरचे अधीक्षक अभियंता सलिम शेख यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयात करण्यात आली होती. ...

सौरपंप बसविण्यात महाराष्ट्र नंबर वन; राज्यात ७१ हजार ९५८ पंप केले स्थापित - Marathi News | Maharashtra number one in installing solar pumps; 71 thousand 958 pumps have been installed in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौरपंप बसविण्यात महाराष्ट्र नंबर वन; राज्यात ७१ हजार ९५८ पंप केले स्थापित

योजनेत राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता आहे. देशात यापैकी २ लाख ७२ हजार ९१६ सौरपंप स्थापित झाले आहेत.   ...

‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त  - Marathi News | Vacancies of 'MPSC' crossed two lakhs; Whether to do mega recruitment or not, Aayeg is in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त 

‘एमपीएससी’कडून सुरू असलेली पदभरती आठ महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, ‘गेल्या तीन वर्षांत निवृत्तीमुळे ६० हजारांच्या आसपास पदे रिक्त झाली आहेत. ...

आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी, २४ लाख कुटुंबांना लाभ - Marathi News | Now ration card will get free saree, Antyodaya ration card holder family will get one saree every year, 24 lakh families will get benefit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी, वस्त्राेद्याेग विभागाची याेजना

राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे.  ...

दिवाळीत फटाके फोडा दोनच तास, रात्री ८ ते १० दरम्यानच परवानगी, हायकोर्टाचा सुधारित आदेश - Marathi News | Bursting of firecrackers during Diwali is allowed only for two hours, between 8 and 10 pm, the revised order of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत फटाके फोडा दोनच तास, रात्री ८ ते १० दरम्यानच परवानगी, हायकोर्टाचा सुधारित आदेश

मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. ...

कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये  - Marathi News | How to dry dry hands? 17000 for horticulture | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये 

पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.    ...

ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई - Marathi News | Lalit Patil Drug Case: Sassoon's Hospital dean Sanjeev Thakur finally sacked; The state government took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई

या प्रकरणी राज्याचे वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे. ...