"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
Maharashtra (Marathi News) काल सत्तेच्या जोरावर ते फुरफुरत होते. त्यांचे काय करायचे ते पाहू नंतर. काल पोलिसांची हतबलता पाहिली, असे राऊत म्हणाले. ...
Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण घेण्याचा हट्ट करू नये, असा सल्ला देण्यात आला होता. यावर मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली. ...
CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: मुंब्रा शाखेप्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्यामुळे दिवाळीत शिमगोत्सवाचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. ...
रसिक म्हणून हे अर्थकारण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे..... ...
शनिवारी शरद पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान इथं बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी बैठकीत पवारांना अस्वस्थ वाटू लागलं. ...
राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. ...
पोलीस, महापालिकेला सांगतो, एकतर तुम्ही कारवाई करा अन्यथा बाजूला व्हा, आम्ही बघतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...
चेतन दळवी, निशिगंधा वाड यांना चित्रपट विभागातील पुरस्कार. सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा. ...
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित ...
उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे असं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या. ...