सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला ...
Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे. या राज्यात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
शिरूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. ...
OBC Vs Maratha Reservation: छगन भुजबळ समाजाची बाजू लावून धरत असल्याने त्यांना लक्ष केले जाते. मग आम्ही शांत कसे बसणार, असा सवाल ओबीसी नेत्यांनी केला आहे. ...
Sanjay Raut News: गृहमंत्र्यांना या गोष्टीकडे पाहायला वेळ आहे का? ते आता छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात कुठेतरी असू शकतात, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
ओबीसी नेत्यांनी जालन्यामध्ये एल्गार मेळावा घेत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे. असे असताना आता राज्याच्या मंत्र्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...