लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकाश सोळंकी यांना दिलेला शब्द जयंत पाटलांनी फिरवला; अजितदादांनी पाटलांना कोंडीत पकडलं - Marathi News | ncp leader ajit pawar criticized on mla jayant patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकाश सोळंकी यांना दिलेला शब्द जयंत पाटलांनी फिरवला; अजितदादांनी पाटलांना कोंडीत पकडलं

रायगड येथील कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे वैचारिक मंथन शिबीर झाले. ...

जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल - Marathi News | Minister Chhagan Bhujbal asked a question to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं भुजबळांनी म्हटलं. ...

Uddhav Thackeray : "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या" - Marathi News | Uddhav Thackeray slams maharashtra government Over farmers loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या"

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; "तुम्ही पवार नसता तर..." - Marathi News | Jitendra Awhad criticized Ajit Pawar's accusation against Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; "तुम्ही पवार नसता तर..."

शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीत मिळवायचा आणि आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते. सत्ता आमच्यासाठी महत्त्वाची नाही असं आव्हाड म्हणाले. ...

भगीरथ बियाणी कोण आहे?: ज्यांच्या मृत्यूवरून जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप - Marathi News | Who is Bhagirath Biyani?: Whose death Jitendra Awhad made serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगीरथ बियाणी कोण आहे?: ज्यांच्या मृत्यूवरून जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप

बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला.  ...

आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी देण्यात आलेली; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवींचा आरोप - Marathi News | In Anand Dighe's film this abuse was given; Datta Dalvi's charge after getting bail on Eknath Shinde Group shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी देण्यात आलेली; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवींचा आरोप

शिवसैनिक माझ्या बरोबर नाही तर शिवसेनेबरोबर उभे राहिले. ही बाळासाहेबांची किमया आहे. मला मुद्दामहून अटक करण्यात आली, असा आरोप दळवी यांनी केला. ...

शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार - Marathi News | ncp sharad pawar group jayant patil replied ajit pawar group praful patel criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

Jayant Patil Replied Praful Patel: चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. ...

सत्तेत सामील होण्याआधी पवारांसोबत काय ठरलं होतं? अजितदादांचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा - Marathi News | What was decided with sharad Pawar before joining state government Ajit pawar sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा; शरद पवारांनीच प्रस्ताव दिला होता: अजितदादांचा दावा

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक झाले आणि पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करू लागले होते. ...

आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी - Marathi News | mla disqualification case hearing thackeray group letter to assembly speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Mla Disqualification Hearing: शिंदे गटाने केलेल्या आरोपांनंतर आता ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...