लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had promised to go with BJP; Shinde group' MLA Uday Samant Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

२१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही असं सामंत यांनी म्हटलं. ...

रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी - Marathi News | MLA Amol Mitkari criticized Rohit Pawar's Sangharsh Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी

संघर्ष यात्रेत सगळे बालकच आहेत. त्यांना आता अजितदादा व्हायचंय त्यामुळे बालमंडळाची फौज घेऊन ते चाललेत असा टोला मिटकरींनी लगावला. ...

Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना - Marathi News | empty chairs Smriti Irani left for Mumbai without stopping for the inaugural programme pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना

‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या ...

"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला" - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal, Gopichand Padalkar and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला"

तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत असं जरांगे पाटलांनी फडणवीसांना म्हटलं. ...

१० तारीख उलटली, एसटी कर्मचारी वेतनाविनाच; कर्मचारी आर्थिक संकटात - Marathi News | 10th passed, ST employees without pay Employees in financial distress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० तारीख उलटली, एसटी कर्मचारी वेतनाविनाच; कर्मचारी आर्थिक संकटात

डिसेंबरची १० तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. ...

हा बदनाम करण्याचा डाव; आदित्य ठाकरेंचा एसआयटीप्रकरणी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | This defamation plot; Aditya Thackeray criticized the government in the SIT case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा बदनाम करण्याचा डाव; आदित्य ठाकरेंचा एसआयटीप्रकरणी सरकारवर हल्लाबोल

युवा सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर रविवारी हल्लाबोल केला. ...

"कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार" - Marathi News | "Government in Karnataka will collapse, Minister along with 50 MLAs will join BJP", Says HD Kumarswami of politics bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार"

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलं आहे.  ...

जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर! १ लाख ६२ हजार ६२४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार - Marathi News | Highest Enrollment of Students from Maharashtra in JEE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर! १ लाख ६२ हजार ६२४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार

जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार ६२४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. ...

८ मुलीच झाल्याने छळ; पत्नीने दिली पतीच्‍या खुनाची सुपारी, विषप्रयोगाचा प्रयत्न फसला - Marathi News | 8 Harassment for being a girl Wife gave betel nut for husband murder poison attempt failed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :८ मुलीच झाल्याने छळ; पत्नीने दिली पतीच्‍या खुनाची सुपारी, विषप्रयोगाचा प्रयत्न फसला

पत्नीने पतीवर केलेला विषप्रयोगाचा प्रयत्न फसल्यावर खुनासाठी दोन लाखांची सुपारीही दिली ...