लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"ED कडून कुठलाही दिलासा नाही, ती माहिती चुकीची"; छगन भुजबळांचे स्पष्टीकरण - Marathi News | No relief from ED, that information is incorrect; Explanation of Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ED कडून कुठलाही दिलासा नाही, ती माहिती चुकीची"; छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील केसही ईडीने मागे घ्यायला हवी, असे म्हणत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखलाही दिला.  ...

सैन्य भरतीतील स्टेरॉईड रोखण्यासाठी स्वतंत्र समिती, औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांना सूचना - Marathi News | Independent Committee to Prevent Steroids in Military Recruiting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सैन्य भरतीतील स्टेरॉईड रोखण्यासाठी स्वतंत्र समिती, औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांना सूचना

भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून स्टेरॉईडचा वापर होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गेल्या वर्षी उघडकीस आणला होता ...

देशसेवा करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; देवगड दुर्घटनेत पायलने गमावला जीव - Marathi News | The desire to serve the country remained unfulfilled Payal lost his life in the Devgad accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशसेवा करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; देवगड दुर्घटनेत पायलने गमावला जीव

संचालकाने मुलांकडे दुर्लक्ष केल्याने ही मोठी घटना घडली आणि त्यात पायलचा जीव गेला, कुटुंबीयांचा आरोप ...

"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत - Marathi News | "In this time of struggle..." Supriya Sule's video call wishes Sharad Pawar; Said fast of people service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत

यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही ...

Talawade Fire: एका मुलाचे निधन; दुसऱ्याच्या भवितव्यासाठी माऊलीची धडपड, काळाचा घाला अन् मृत्यू - Marathi News | Death of a first son mother struggle for someone else future the passage of time and the death of her mother | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: एका मुलाचे निधन; दुसऱ्याच्या भवितव्यासाठी माऊलीची धडपड, काळाचा घाला अन् मृत्यू

तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यात आगीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू ...

"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात" - Marathi News | "Since before I became an MLA, Chhagan Bhujbal has been raising the issue of OBCs.", Devendra Fadanvis on chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात"

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली ...

दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक - Marathi News | Drought monitoring from today Representatives of the Center entered the state held a meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला ...

"आता, ते अधिकार माझ्याकडे"; धर्मवीर २ सिनेमाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | "Now, I have that right"; Chief Minister Eknath Shinde's big statement regarding Dharamveer 2 movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता, ते अधिकार माझ्याकडे"; धर्मवीर २ सिनेमाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाणे येथे गेल्याच महिन्यात धर्मवीर २ सिनेमाचा मुहूर्त साधण्यात आला ...

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; सरकारनं माहिती लपवल्याचा आरोप - Marathi News | Resignation of Chairman of State Backward Classes Commission; The government is accused of hiding information -vijay wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; सरकारनं माहिती लपवल्याचा आरोप

माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिला ...