Nana Patole News: महाराष्ट्रातील काही लोक मात्र सत्तेसाठी पक्ष सोडून गुजरातच्या गुलामीमध्ये सुरतेला गेले होते, सुरतेत हे लोक त्यांच्या कस्टडीत होते. या तोडफोडीच्या राजकारणाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी करु नका, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला ...
तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील दणदणीत विजयानंतर भाजपसाठी सध्या देशभरात अनुकूल स्थिती असल्याचं सांगत शिवसेनेच्या काही खासदारांनी कमळ चिन्हावर लढण्याची भूमिका मांडल्याचं बोललं जात आहे. ...