लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
१७ लाख कर्मचारी संपावर; आज अधिवेशनात पेन्शनचा मुद्दा गाजणार, CM शिंदे तोडगा काढणार? - Marathi News | 17 lakh employees of Maharashtra have gone on strike for old pension. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ लाख कर्मचारी संपावर; आज अधिवेशनात पेन्शनचा मुद्दा गाजणार, CM शिंदे तोडगा काढणार?

आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस असून जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात गाजण्याची शक्यता आहे.  ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार - Marathi News | Sarod's melodious tunes and pandit Kashalkar vocals brightened the second half in Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार

पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी ‘सवाई’च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले ...

पैसे घेऊन पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविली; ठाण्यातून तरुणाला अटक, एटीएसची कारवाई - Marathi News | provided confidential information to Pakistan for payment; Youth arrested from Thane, ATS action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे घेऊन पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविली; ठाण्यातून तरुणाला अटक, एटीएसची कारवाई

भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. ...

संसदेत घुसलेल्या अमोलची व्यथा सांगत आव्हाडांनी मांडली "दुसरी बाजू" - Marathi News | Jitendra Awhad expressed the pain of Amol who entered the Parliament and presented "the other side". | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसदेत घुसलेल्या अमोलची व्यथा सांगत आव्हाडांनी मांडली "दुसरी बाजू"

चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. ...

होय, सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांची कबुली - Marathi News | Yes, summarily promised 'Kunbi' credentials; Chief Minister eknath shinde confession in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांची कबुली

मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळात चर्चेला सुरुवात झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी कबुली दिली आहे. ...

एका तासात १६ जणींची गर्भलिंग निदान चाचणी; खात्रीनंतरच डॉक्टर देत होता अपाॅइंटमेंट - Marathi News | 16 pregnancy test in one hour Doctor was giving appointment only after confirmation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एका तासात १६ जणींची गर्भलिंग निदान चाचणी; खात्रीनंतरच डॉक्टर देत होता अपाॅइंटमेंट

फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडातील झोपडीत एकाच वेळी एका तासात १६ महिलांची गर्भलिंग निदान चाचणी केली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

सातवीपर्यंत शाळा, १५१ विद्यार्थी, शिक्षक दोनच... सांगा कसं होणार मुलांचं? - Marathi News | School up to 7th standard, 151 students, only two teachers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातवीपर्यंत शाळा, १५१ विद्यार्थी, शिक्षक दोनच... सांगा कसं होणार मुलांचं?

शिक्षक नसलेल्या शाळेत खुद्द सरपंच महिला झाली शिक्षिका; शिकविण्यासाठी स्वखर्चाने केली दोघांची नियुक्ती ...

सैन्य भरतीसाठी म्हणून तो दिल्लीला गेला; मजूर माय-बापानं सांगितली अमोलची व्यथा - Marathi News | It has been reported that Amol Shinde has gone to Delhi three to four times in the last six months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सैन्य भरतीसाठी म्हणून तो दिल्लीला गेला; मजूर माय-बापानं सांगितली अमोलची व्यथा

सैन्य भरतीला जातो म्हणून चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. ...

“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group manisha kayande replied ncp sharad pawar group rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार

Shinde Group Vs NCP Sharad Pawar Group: तुमच्या घरात काय सुरू आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. ...