जे जे महाराष्ट्रातलं उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सर्वबाजूने सुरू आहे. म्हणजे थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...
देशामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचे, हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, असा आरोप ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...
Milind Deora Join Shiv Sena Shinde Group: मिलिंद देवरा यांना भविष्यात संसद कधीच दिसणार नाही, अशा पद्धतीने मुंबईकर त्यांचा पराभव करतील, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ...