भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Maharashtra (Marathi News) विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल. ...
जखमींमध्ये ९९५ गंभीर जखमी झाल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे. ...
जबाबदार पर्यटनाची अंमलबजावणी करत असताना पर्यटन विभागाने राज्यातील एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्टमध्ये कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराला प्रतिबंध केला आहे. ...
सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत १३ जानेवारीला आली होती. ...
अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...
शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. ...
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत. ...
किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही. ...
नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, दहाव्या परिशिष्टाच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ठाकरे गटाने केला आहे. ...
तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२० मध्ये तिचा विवाह झाला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला घराबाहेर काढण्यात आले. ...