लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोके बोलणाऱ्यांच्याच घरी खोके सापडत आहेत; गुलाबराव पाटलांची राजन साळवींवर टीका - Marathi News | Minister Gulabrao Patil has criticized Thackeray MLA Rajan Salvi. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोके बोलणाऱ्यांच्याच घरी खोके सापडत आहेत; गुलाबराव पाटलांची राजन साळवींवर टीका

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर टीका केला आहे. ...

Alphonso Mango: फळांचा राजा पुण्यात दाखल; हापूसच्या हंगामाला सुरुवात - Marathi News | king of fruits enters pune alphonso mango season begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Alphonso Mango: फळांचा राजा पुण्यात दाखल; हापूसच्या हंगामाला सुरुवात

पाच डझनच्या पहिल्या पेटीला २३ हजार रुपयांचा भाव मिळाला ...

नाना, तू किती पक्ष फिरून आलाय माहितीय, मला कशाला शिकवतोय; अजित पवारांचा टोला - Marathi News | Ajit Pawar criticized Congress state president Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना, तू किती पक्ष फिरून आलाय माहितीय, मला कशाला शिकवतोय; अजित पवारांचा टोला

आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे कारण नाही असं अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले. ...

गणेश कला क्रीडा मंदिर; तब्बल अडीच हजार आसनक्षमता, देशातील दुसरे चित्रपटगृह पुण्यात - Marathi News | Ganesh Kala Krida mandir About two and a half thousand seats the second theater in the country in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश कला क्रीडा मंदिर; तब्बल अडीच हजार आसनक्षमता, देशातील दुसरे चित्रपटगृह पुण्यात

गणेश कला क्रीडा मंदिरातील सिनेमाचा पडदा आता बोलू लागणार, देशातील दुसऱ्या क्रमाकांचे चित्रपटगृह ...

Video: रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Train passenger beaten up by TC; Question of NCP while sharing the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल

सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण करण्यात येत आहे. ...

..त्यामुळे अटक केली तरी घाबरत नाही, आमदार राजन साळवींची स्पष्ट भूमिका - Marathi News | so not afraid even if arrested, MLA Rajan Salvi clear stand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..त्यामुळे अटक केली तरी घाबरत नाही, आमदार राजन साळवींची स्पष्ट भूमिका

लाचलुचत प्रतिबंध विभागाने आमदार साळवी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या घराची व हाॅटेलची झाडाझडती सुरु केली ...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला अखेर महुर्त, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी - Marathi News | The Maratha community survey was finally completed with house to house inspection between 23rd and 31st January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला अखेर महुर्त, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती भरली जाणार ...

कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती - Marathi News | Sriram Pran Pratistha Sehla in Ayaedhya made from Kundan Art The unique devotion of a housewife in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती

गृहिणीने आतापर्यंत विविध सणानिमित्त राम, सत्यनारायण, छत्रपती शिवाजी महाराज, गीताजयंतीनिमित्त उपदेश करताना रथातील श्रीकृष्ण अर्जुन, लक्ष्मी अशी वेगवेगळ्या दैवतांची २५० चित्रे साकारली ...

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचे नाही”; अशोक चव्हाण यांचे समर्थन - Marathi News | congress ashok chavan supports karnataka cm siddaramaiah statement about belagavi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचे नाही”; अशोक चव्हाण यांचे समर्थन

महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. ...