लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticize bjp and pm modi over lok sabha election 2024 campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. ...

राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात प्रथम, कोणताही क्लास न लावता मिळवले यश - Marathi News | Vinayak Patil of Kolhapur first in the state in the state service main examination, passing without any class | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात प्रथम, कोणताही क्लास न लावता मिळवले यश

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात मुदाळ ... ...

जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde return back from davos tour and express experience at mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde Davos Tour: एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत परतल्यावर दिली. ...

१२०१ कोटींच्या पाणी योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार भूमिपूजन - Marathi News | Prime Minister Narendra Modi will perform Bhoomi Pujan today for water schemes worth 1201 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२०१ कोटींच्या पाणी योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार भूमिपूजन

या प्रकल्पांची एकत्रित किंमत १२०१ कोटी रुपये आहे. ...

याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण?, जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळाला सवाल - Marathi News | Who will apply if the lists are not put up?, Jarange Patil asked the delegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण?, जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळाला सवाल

आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरुवारी सायंकाळी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली. ...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुहूर्त, २३ ते ३१ जानेवारीदरम्यान होणार घरोघरी तपासणी - Marathi News | A house-to-house inspection will be conducted from January 23 to 31, during the Maratha community survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुहूर्त, २३ ते ३१ जानेवारीदरम्यान होणार घरोघरी तपासणी

राज्य सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला निर्देश दिले होते. ...

थंडीतील साधे इन्फेक्शन थांबवू शकते हृदय, हृदयरोग तज्ज्ञांचे निरीक्षण - Marathi News | A simple cold can stop infections in the heart, cardiologist observes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीतील साधे इन्फेक्शन थांबवू शकते हृदय, तज्ज्ञांचे निरीक्षण

थंडीच्या दिवसांत ‘क्लॉटिंग फॅक्टर’ अधिक कार्यरत असल्याने गुठळी (क्लॉट)  बनण्याची शक्यता अधिक असते. ...

मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, अजित पवार यांचा महिला मेळाव्यात निर्धार - Marathi News | Modi wants to become Prime Minister again, Ajit Pawar's determination in women's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, अजित पवार यांचा महिला मेळाव्यात निर्धार

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचा महिला मेळावा गुरुवारी येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. ...

“...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | congress prithviraj chavan criticizes bjp over ayodhya ram mandir ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणूक सोपी नाही हे भाजपाला कळाले आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...