लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस आयुक्तांना अजित पवारांचे खडे बोल, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांपासून लांब ठेवल्याचा आरोप - Marathi News | Police Commissioner Ajit Pawar's harsh words, accused of keeping political leaders away from events | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस आयुक्तांना अजित पवारांचे खडे बोल, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांपासून लांब ठेवल्याचा आरोप

अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले.... ...

10 वर्षीय चार्वीने केला श्लोकांचा हिंदी अनुवाद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | 10-year-old Charvi Translated Shlokas into Hindi, Priyavaran Shlok Mala : Entry in India Book of Records | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :10 वर्षीय चार्वीने केला श्लोकांचा हिंदी अनुवाद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

संस्कृत श्लोकांच्या उच्चारासाठी अमृता खंडेराव यांनी मार्गदर्शन केले. ...

साईचरणी अर्पिलेले सोने वितळवणार; २.७१ कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी - Marathi News | Saichara will melt the gold offered; 2.71 Crores approved by the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईचरणी अर्पिलेले सोने वितळवणार; २.७१ कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी

साई संस्थानकडे साईबाबांचे सुवर्ण सिंहासन व दैनंदिन वापरातील सोन्याच्या वस्तूसह संस्थान तिजोरीत जवळपास ४७० किलो सोने आहे. ...

मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil along with thousands of Maratha protestors left for Mumbai From Antarwali Sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन छेडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार आज जरांगे पाटील हे हजारो मराठा आंदोलकांसह आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. ...

मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil became emotional for the demand of Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू केले आहे. ...

आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक - Marathi News | Need more efforts to spread Ayurveda, Union Minister of State for Tourism Shripad Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

आयुष मंत्रालयातर्फे ‘आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ या विषयावर ठाण्यात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, २०२४ चा प्रारंभ नाईक यांच्या हस्ते झाला. ...

२६ जानेवारीपर्यंत थंडी राहणार; मुंबई १६, तर माथेरान १४ अंशांवर - Marathi News | It will be cold till January 26; Mumbai at 16 degrees, while Matheran at 14 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ जानेवारीपर्यंत थंडी राहणार; मुंबई १६, तर माथेरान १४ अंशांवर

ही दोन्हीही तापमाने सरासरी इतकी तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक असू शकतात. ...

युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर - Marathi News | UGC-NET Result Declared; Cutoff also announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर

हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही. ...

रोहित पवार यांना पुन्हा ईडीचे समन्स, २४ जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | Rohit Pawar again summoned by ED, directed to appear on January 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांना पुन्हा ईडीचे समन्स, २४ जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश

याच प्रकरणी ५ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोसह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर अशा सहा ठिकाणी छापेमारी केली होती. ...