लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
छगन भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Chhagan Bhujbal resigned as minister? Devendra Fadnavis made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

आज अहमदनगर येथे ओबीसी समाजाचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतामा मंत्री छगन भुजबळ यांनी मत्रिपदावरुन मोठा गौप्यस्फोट केला. ...

SPPU: ललित केंद्रातील "रामायणा" वरुन केंद्रप्रमुखासह सहा जणांना जामीन - Marathi News | SPPU: Bail to six people including Kendra Pramukh over "Ramayana" at Lalit Kendra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित केंद्रातील "रामायणा" वरुन केंद्रप्रमुखासह सहा जणांना जामीन

केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.... ...

गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | Ganpat Gaikwad 11 days police custody, what exactly happened in the court? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...

१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maratha vs OBC: I resigned from the ministry on November 16; Big secret explosion of Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

गुलाल उधळला मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.  ...

"कमी वयात सोडून गेली", पूनम पांडेच्या 'स्टंट'बद्दल अजित पवारांना माहितच नाही; भर सभेत व्यक्त केलं दु:ख - Marathi News | deputy cm ajit pawar unaware about poonam pandey fake demise of cancer awarness shared his condolence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कमी वयात सोडून गेली", पूनम पांडेच्या 'स्टंट'बद्दल अजित पवारांना माहितच नाही; भर सभेत व्यक्त केलं दु:ख

Poonam Pandey Fake Demise: पूनम पांडेच्या स्टंटबद्दल अनभिज्ञ असलेल्या अजित पवारांनी भर सभेत तिला श्रद्धांजली वाहिली. ...

Maharashtra: विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | Maharashtra: Record! 5 thousand 763 crore crop loan disbursement till December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज देण्यात आले होते.... ...

“मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला - Marathi News | ulhas bapat claims that maratha community has to be given reservation only in obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

Maratha Reservation And OBC Reservation: आरक्षण सुविधा आहे, मूलभूत हक्क नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याशिवाय मराठा आरक्षण देता येणार नाही. दोन्ही गोष्टी शक्य नाही, त्याला पर्याय नाही, असा दावा करण्यात आला आहे. ...

राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव - Marathi News | Twist in Rajya Sabha elections Sanjay Raut suggested a new name to all party leaders for the sixth seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी नवं नाव सुचवलं आहे.  ...

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | The issue of law and order is serious, Maharashtra should not become a haven for criminals; Jayant Patil's criticism of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची टीका

काल उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना समोर आली. ...