देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. ...
शिंदेंच्या बंडावेळी देखील वैभव नाईक कोणत्या गटात जाणार यावरून चर्चा रंगली होती. परंतु वैभव नाईकांचा मतदारसंघ हा त्यांचे कट्टर विरोधक नारायण राणेंचा असल्याकारणाने माशी शिंकली होती. ...