लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; अमित शाह यांनी उत्तर टाळलं - Marathi News | Will BJP take Uddhav Thackeray with him again?; Amit Shah refused to answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; अमित शाह यांनी उत्तर टाळलं

देशभरातील विरोधी पक्षांनी अनेक दिग्गज नेते भाजपसोबत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत महायुतीत येतील का अशा चर्चा सुरू आहेत. यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतील उत्तर दिले आहे.  ...

शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | Eknath Shinde group MP Hemant Godse claims to be in touch with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. त्यात शिंदे-ठाकरे यांच्यात नेत्यांच्या पळवापळवीचं राजकारण रंगत आहे. ...

मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray wants son to be Chief Minister; Amit Shah target India Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे असंही शाह यांनी सांगितले. ...

शॉकींग! आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं; सासऱ्यांना केला फोन - Marathi News | Shocking! It was the mother who shook the heads of the children of the stomach; Called father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉकींग! आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं; सासऱ्यांना केला फोन

रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली. घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता ...

खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर..; सुजात आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi leader Sujat Ambedkar warned Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर..; सुजात आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा

जर यावेळी महाविकास आघाडीने खोडसाळपणा केला तर जनता माफ करणार नाही हे याद राखा असं त्यांनी म्हटलं.  ...

काँग्रेसला दे धक्का... माजी मंत्र्यांचा भाजपात प्रवेश; तर रश्मी बागलांनीही सोडली ठाकरेंची साथ - Marathi News | Shock Congress... Ex-ministers join BJP, Rashmi Bagal also left Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला दे धक्का... माजी मंत्र्यांचा भाजपात प्रवेश; तर रश्मी बागलांनीही सोडली ठाकरेंची साथ

रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी मंगळवारी दुपारी समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. ...

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil should not make political comments; Advice given by Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे. ...

ग्रामविकासासाठी ९,२८० कोटींची तरतूद; पायाभूत सुविधांचा विकासांना प्राधान्य - Marathi News | 9,280 crore provision for rural development; Prioritize infrastructure development Maharashtra Budget 2024 Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामविकासासाठी ९,२८० कोटींची तरतूद; पायाभूत सुविधांचा विकासांना प्राधान्य

राज्यात पायाभूत सुविधा उभारताना दळणवळणावर अधिक भर देण्यात आला आहे. ...

१८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार; ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य - Marathi News | 18 small textile industry complexes will be established; 36 thousand job creation target maharashtra budget 2024 ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार; ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

र्यातवाढ तसेच गुंतवणुकीसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत. ...