लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन" - Marathi News | "If the party tells me, I will contest the election against the candidate.", Sushma Andhare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य ...

काही दिवसातच ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार; शिंदे गटातील आमदाराचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | MLAs from Shinde group said that big leaders from Uddhav Thackeray's group are going to join Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही दिवसातच ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार; शिंदे गटातील आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांतील नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. ...

...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी - Marathi News | Ajit Pawar group's Dilip Mohite opposes taking Shivaji Adharao Patil into NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल असं आमदार दिलीप मोहितेंनी सांगितले. ...

निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील - Marathi News | Nilesh Rane Pune Municipal Corporation! The hotel was sealed due to failure of income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील

राजकीय नेत्यांवरही पुणे महापालिकेने  धडक कारवाई सुरू केली आहे.... ...

मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Ajit Pawar can use goon, big accusation of Rohit Pawar, Target BJP also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप

येत्या काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सरकारला करेक्ट कार्यक्रम करतील असा आम्हाला विश्वास आहे असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.  ...

पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | After Ajit Pawar-Sharad Pawar, now Rajendra Pawar commented on the political controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा

अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय भूमिका वेगळी झाल्यानंतर आता पवार कुटुंबातील मतभेदही समोर येऊ लागले आहेत. ...

"मुलगा-मुलगी भेद नको; सर्वांनाच मोफत उच्च शिक्षण द्या"; आमदाराची विधानपरिषदेत मागणी - Marathi News | "No distinction between boys and girls; Provide free higher education for all''; MLA's demand in Legislative Council vilas potnis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलगा-मुलगी भेद नको; सर्वांनाच मोफत उच्च शिक्षण द्या"; आमदाराची विधानपरिषदेत मागणी

८ लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुला-मुलींना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रम करायचाय..! पालकांनो, सेल्फी अपलोड करा; संदेशपत्रासाठी शाळा वेठीस - Marathi News | CM wants to set world record by creating largest online album of letters written in 24 hours Parents, upload selfies; Compulsory to schools | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रम करायचाय..! पालकांनो, सेल्फी अपलोड करा; संदेशपत्रासाठी शाळा वेठीस

पत्र नव्हे, निवडणुकीचा प्रचार ...

"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?" - Marathi News | "Did Jay Shah hit more sixes than Virat or more centuries than Sachin Tendulkar?, Says Sanjay Raut on Amit shah statement" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे ...