भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने न्या. राहुल रोकडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र, शुक्रवारी भुजबळ न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने वॉरंट रद्द केले. ...
राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारी युवा चेतना सामाजिक संघटना राजकारणातील घराणेशाहीविरोधात काम करत असून, या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. संघटनेच्या कार्याविषयी त्यांच्याशी केलेली ही विशेष बातच ...
शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...
अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. ...
दि. ३ मार्च रोजी दु. ४ ते ६ या वेळेत वरळी येथील नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मनी येथे परिसंवाद आयाेजित केला आहे. सांड्रो मिलर व मार्क एडवर्ड हॅरिस हे दोनही दिग्गज, फोटोग्राफीमधील आपला अनुभव, छंद ते व्यवसाय, छायाचित्रणातील झालेले बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन् ...
बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकास आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला ह ...
बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण् ...