लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
PM मोदींकडून भगव्या वंदे भारतला हिरवा झेंडा; देशात १० नव्या ट्रेन सुरू - Marathi News | Narendra Modi gives green light to saffron vande Bharat; 10 new trains started in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींकडून भगव्या वंदे भारतला हिरवा झेंडा; देशात १० नव्या ट्रेन सुरू

विशेष म्हणजे भगव्या रंगातील वंदे भारतला पहिल्यांदाच हिरवा कंदील दाखण्यात येत असून आजपासून भगवी ट्रेन पटरीवर धावत आहे ...

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र - Marathi News | Loksabha Election 2024: Prakash Ambedkar's Letter to Mallikarjun Kharge; A new proposal was given in view of the controversy Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील वाद अन् वंचितचा काँग्रेसला नवा प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं खरगेंना पत्र

प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रभारी यांचं फोनवरून संभाषण झालं, त्यात शिवसेना ठाकरे गट मागणाऱ्या जागांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ...

अमित शाह यांच्या कारवरील नंबरप्लेटची सर्वत्र चर्चा; देशात 'CAA' लागू होताच व्हायरल - Marathi News | The numberplate on Amit Shah's car is widely discussed; Viral as soon as CAA is implemented in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह यांच्या कारवरील नंबरप्लेटची सर्वत्र चर्चा; देशात 'CAA' लागू होताच व्हायरल

भाजपाच्या निवडणूक समितीच्या बैठकीसाठी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह हे भाजपा कार्यालयात पोहोचले होते. ...

महाराष्ट्राच्या २५ जागांसह भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता - Marathi News | Loksabha Election 2024: The second list of BJP candidates with 25 seats of Maharashtra is likely to be announced today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या २५ जागांसह भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता

राज्यात महायुतीत काही जागांवरून तेढ आहे. त्यात ५ जागांवरील उमेदवार बदलावे अशी सूचना भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेकडे केली आहे. ...

अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड - Marathi News | time to take revenge on ajit pawar vijay shivtare appeal from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

एका कार्यक्रमात शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटले आहेत.  ...

काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र - Marathi News | congress and vanchit should come together and fix seats prakash ambedkar letter to mallikarjun kharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र

अंतिमक्षणापर्यंत आम्ही आघाडीच्या प्रतीक्षेत आहाेत; परंतु तिढा सुटलाच नाही तर आम्हाला भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

लोकसभा निवडणूक: जागा वाटपाआधीच महायुतीच्या नेत्यांचे एकमेकांना फटाके; जाहीरपणे विधाने - Marathi News | lok sabha elections 2024 mahayuti leaders criticize each other before seat allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक: जागा वाटपाआधीच महायुतीच्या नेत्यांचे एकमेकांना फटाके; जाहीरपणे विधाने

लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच आठ ते दहा मतदारसंघांमध्ये सुंदोपसुंदी. ...

जागावाटपाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात? - Marathi News | devendra Fadnavis in Delhi for seat allocation meeting Big leaders from Maharashtra in the lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात?

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांतून दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. ...

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत - धनंजय मुंडे - Marathi News | Agricultural Universities in Maharashtra should be of international standard - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत - धनंजय मुंडे

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 114 वी बैठक आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडली. त्यावेळी ते  बोलत होते. ...