Bharat Jodo Nyay Yatra: भाजपा सत्तेत येईल व संविधान बदलेल असे काही होणार नाही, भाजपा असे काहीही करू शकत नाहीत आणि त्यांच्यात तेवढी धमकही नाही पण सत्य व हिंदुस्थान आपल्याबाजूने आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. ...
Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचं वृत्त समोर येत असून, या जागावाटपामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाठा पक्ष सर्वात मोठा भाऊ ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...
शिवसेनेचे खच्चीकरण होतंय, शिवसैनिकांचे खच्चीकरण होतंय, स्वत:च्या स्वार्थासाठी कुणी पक्ष इतरांच्या दावणीला बांधू शकत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...
काही दिवसांपूर्वी वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील १२ आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याच्या दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. ...
राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल अशी सूचना करण्यात आलेली आहे ...