लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
छातीवर झेलल्या गोळ्या, कशासाठी...? मातृभाषेसाठी! - Marathi News | Today is International Mother Language Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छातीवर झेलल्या गोळ्या, कशासाठी...? मातृभाषेसाठी!

संवाद साधण्यासाठी भाषा हे एक प्रमुख माध्यम आहे. संवादाच्या गरजेतूनच अगदी प्राचीन काळापासून विविध भाषा उदयास आल्या. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्य शस्त्र म्हणून घोषित - Marathi News | The 'Dandapatta' of Chhatrapati Shivaji Maharaj's maws was declared as the state weapon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्य शस्त्र म्हणून घोषित

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यामधून घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे वाचला शाळकरी मुलीचा जीव; तातडीनं एअरलिफ्टची केली सोय - Marathi News | CM Eknath Shinde saved the life of a Chhatrapati Sambhaji Nagar school girl; Airlift was arranged immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे वाचला शाळकरी मुलीचा जीव; तातडीनं एअरलिफ्टची केली सोय

१६ वर्षीय निधी दोन दिवसांपूर्वी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून कोसळली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

Jayant Patil : "व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा"; जयंत पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Jayant Patil Slams government Over Onion export ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा"; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil And Onion : कांदा निर्यातबंदीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

१५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण! - Marathi News | Understand Maratha reservation through answers to 15 questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण!

काल विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. ...

राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Meeting of Raj Thackeray and BJP workers MNS workers in Pune are waiting for the decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत

राज ठाकरे आमचे नेते असून ते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असणार, कार्यकर्त्यांचे मत ...

अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री? - Marathi News | Ajit Pawar's nephew Yogendra pawar will make a political entry in the Sharad Pawar faction, a shock to Ajit pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री?

राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली. ...

डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी - Marathi News | Sunil Tatkaren's brother has a big responsibility in Sharad Pawar's NCP to anil tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. ...

लोकसभेच्या निम्म्या जागा आम्ही जिंकू; शरद पवार यांचा विश्वास, मविआची उद्या बैठक - Marathi News | We will win half of the Lok Sabha seats; Sharad Pawar, Mahavikas Aghadi meeting tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेच्या निम्म्या जागा आम्ही जिंकू; शरद पवार यांचा विश्वास, मविआची उद्या बैठक

राहुल गांधी यांची पदयात्रेचा परिणाम कर्नाटकात दिसला आहे असे सांगतानाच पवार यांनी केंद्र शासनाच्या शेती व्यवस्थेची संबंधित धरसोड धोरणावर पवार यांनी टीका केली. ...