माझ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना याच महाराष्ट्रात उत्तम शिक्षण, नोकरी मिळायला हवी. महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या राज्यात असा टाहो फोडला जात असेल तर हे कुणीतरी करवतंय हे लक्षात का येत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...
राज्यात नवीन महाविद्यालये स्थापण्यासाठी केवळ शिक्षण क्षेत्रात पूर्वानुभव असलेल्या लोकांनाच परवानगी दिली तर, त्यांची या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होईल आणि नवीन संस्थांना या क्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. ...
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. ...
हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता. ...
एमपीएससीकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यासाठी शासनाकडून नामनिर्देशनद्वारे ४५ आणि पदोन्नतीद्वारे ५ पदे एमपीएससीकडे वर्ग करणे अपेक्षित होते. ...
मनोहर जोशी यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान बाबाजी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेतला सगळ्यात महत्त्वाचा राजकीय क्षण म्हणजे मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना घडलेला प्रसंग. या क्षणाचा मी साक्षीदार आहे. ...