लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
स्वप्नाली लाड प्रकरणानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील रिक्षांमध्ये चालकाची माहिती देणारे स्मार्टकार्ड बसविले आहे. याच स्मार्टकार्डमुळे तसेच महिला ...
क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च गुणवत्ताधारक १२ क्रीडापटूंना राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय सेवेत दाखल करून घेतले. मात्र ‘बाबूगिरी’ची घट्ट बेडी या क्रीडापटूंच्या पायात अडकल्याने क्रीडा क्षेत्रातील स्थान टिकवण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सरावाकरिता त ...
दहीहंडी उत्सव यंदा निर्बंधांमुळे चांगलाच वादात अडकला होता. हा वाद कमी करण्यासाठी आयोजक आणि मंडळांनी अपघात होऊ द्यायचे नाही, असे लक्ष्य ठेवले होते. पण, उत्सवादरम्यान मात्र यावर पाणी फिरले. ...
शीना बोराचे वांद्रे येथील नॅशनल कॉलेज येथून अपहरण केल्यानंतर कारमध्ये खून करून तिघे जण मृतदेहासह वरळीतील निवासस्थानी आले होते. या संपूर्ण घटनाक्रमाची खार पोलिसांनी रविवारी सकाळी ...
शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळे त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ...
महापालिका क्षेत्रातील पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याची मागणी करत पेट्रोलपंप चालकांनी सोमवारी पुकारलेला एक दिवसाचा बंद अखेर मागे घेण्यात आला ...
दुष्काळामुळे रोजीरोटीसाठी मुंबईत आलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशातून रोजचा उदरनिर्वाह करावा लागत आहे ...
सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे ...
केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे ...