लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पैठण तालुक्यातील लासुरा व बीड जिल्ह्यातील तळणेवाडी येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. लासुरा येथील रंगनाथ शिकारी ...
गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. ...
जैन धर्मियांच्या पर्युषणाच्या काळात मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी घातल्यानंतर आता मुंबईतही या कालावधीत मांसविक्रीवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टुरीस्ट मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी परस्थितीला प्राधान्य देऊन विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते... ...
स्वप्नाली लाड प्रकरणानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील रिक्षांमध्ये चालकाची माहिती देणारे स्मार्टकार्ड बसविले आहे. याच स्मार्टकार्डमुळे तसेच महिला ...