पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना ...
‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मनमानी औषध खरेदी प्रकरणी या विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. ...
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. त्यानुसार, मुंबई परिसरात ५,०५२ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. ...
सराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केंद्र ...
आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे. ...
घराला रंग देण्याचा खर्च काही हजारांचा असला, तरी सामान्य माणूस स्वस्तात काम करून घेण्यासाठी कंत्राटदाराशी बरीच चर्चा करतो, परंतु के. एस. चमणकर एन्टरप्रायजेसने भुजबळांनी ...
डॉक्टरांचा व्यवसाय ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना संप करण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल उच्च न्यायालयाने मार्डला केला आहे. यापुढे अशाप्रकारे संप करून ...
हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे दिला जाणारा हृदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांना राज्यपाल विद्यसागर राव यांच्या हस्ते मंगळवारी देण्यात आला. ...
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंग्स इलेव्हन पंजाबने नागपूरमधून आयपीएलचे तीन सामने मोहाली येथे हलवण्याची तयारी दर्शवल्यानंतर उच्च न्यायालयाने ...
एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यावर्षी ठरल्याप्रमाणेच राज्य सरकारची एमएचसीईटी घेतली जाणार आहे. ही परीक्षा आधी ठरल्यानुसार ...