राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित २५ टक्के जागांसाठी राबविली जाणारी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. ...
जायकवाडी जलाशयाच्या क्षेत्रातील पाणी चोरीप्रकरणी जलसंपदा विभागाने बुधवारी शाखा अभियंता शेख, कालवा निरीक्षक बी. एन. जाधव आणि मजूर एन. आर. वल्ले यांना निलंबित केले. ...
राज्य शासनाकडून अनुदान वा कर्ज लाटणाऱ्या राज्यातील अनुदानित संस्थांनी गेल्या पाच वर्षांत तब्बल ६१ हजार १४८ कोटी रुपयांचा हिशेबच महालेखाकार कार्यालयास दिलेला नाही. ...
अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक ...
राज्यातील तब्बल ४०१ सिंचन प्रकल्पांमध्ये ४४ हजार ६१ इतका वाढीव खर्च झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ...
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात आकर्षक घरांचे आमिष दाखवून विकासक दिशाभूल करणाऱ्या खोट्या जाहिराती करु न सामान्यांना फसविणारे बिल्डर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ...
विधानसभेत राष्ट्रध्वज फडकविण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली; ही पहिली आणि शेवटची घटना ठरावी, असे सांगत विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी यापुढे सभागृहात राष्ट्रध्वज कुणीही ...
नाशिक जिल्ह्यातील एकलहरे वीज प्रकल्पातील विस्तारित ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच ते सुरू केले जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर ...