गोंदियावरून बालाघाटला जाणाऱ्या ट्रेनच्या मागील इंजिनला शनिवारी दुपारी आग लागली. गाडी गात्रा रेल्वे स्थानकात पोहोचताच सर्व प्रवाशांनी गाडीतून बाहेर धाव घेतली. ...
मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात रविवारी एका महिलेने त्यांच्या वाहनांचा ताफा अडविला, मात्र घटनास्थळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी येताच ते गाडीतून उतरले आणि त्यांनी महिलेची व्यथा समजून घेतली ...
साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे ...
‘तलाक! तलाक!! तलाक!!!’ असे सलग तीन वेळा उच्चारताच पती-पत्नी यांना विलग करणारी पद्धत बहुतांश मुस्लीम महिलांना मंजूर नसल्याचे चित्र आहे. एका सर्वेक्षणात ९२.१ टक्के महिलांनी यास विरोध दर्शविला आहे ...
मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरातील मंजूर झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या बाहेरील हद्दीचा जीपीएस तंत्रप्रणालीद्वारे टोपोग्रोफीकल सर्वे करण्याचा निर्णय ...