जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या शाळांच्या खालावलेल्या शैक्षणिक दर्जावर एकीकडे ओरड होत असली तरी, वाशिम जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद शाळा या परिस्थितीला अपवाद ठरली आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भाड्यात क्षय व कुष्ठरुग्णांसह विविध घटकांना सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर एचआयव्हीबाधित रुग्णांनाही प्रवास सवलत देण्याची गरज असून ...
शरद पवार हे राजकारणातले दिलीपकुमार आहेत अशा शब्दांत पंकजा मुंडजेनी त्यांच्याबद्दल ादर व्यक्त केला तर पंकजा ही नव्या पिढीची दिपीका असल्याचे सांगत पवारांनी तिचे कौतुक केले. ...
विशीचा उंबरठा ओलांडला की आपसूकच बंधमुक्तीची स्वप्नं पडू लागतात. घोगऱ्या आवाजाला अचानक अभिव्यक्तीचा आश्वासक स्वर लाभतो आणि व्यक्त होऊ पाहणाऱ्या चेहऱ्यांची मग ...
विदर्भ, मराठवाड्यातील कर्जमाफी योजनेस सावकारांनी विरोध केल्यामुळे सरकारलाही सावकारांपुढे नमते घेत योजनेत बदल करणे भाग पडले आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्याने ...
सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने बेकायदेशीर वाटप केलेली १३ आलिशान चारचाकी वाहने गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) भरारी पथकाने जप्त केली आहेत. ...
पैनगंगा नदीच्या काठावरील ‘मेघंकराचा राजवाड्या’ची पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दैन्यावस्था झाली आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीमध्ये प्रचंड उदासीनता दाखवली जात आहे. ...
भाजपा प्रणीत गोवा सरकारशी सर्व विषयांवर जुळवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाषेच्या प्रश्नावरून मात्र दंड थोपटले आहेत. गोव्यातील भाजपाची सत्ता गेली तरी चालेल; पण ...
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता ...