माजी आमदार आणि राज्य सरकारमधील विद्यमान मंत्र्यांना आमदार निवासाचा मोह सुटेनासा झाला आहे. तब्बल २० मंत्र्यांनी ३५ खोल्या अडवून ठेवल्या आहेत, तर नऊ माजी आमदारांनी खोल्या ...
पोलीस दलातील ४९ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा उद्या (गुरुवार) फैसला होण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण न झाल्याने वर्षानुवर्षे पदोन्नती, वेतनवाढीच्या लाभापासून ...
राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे तर ४८ तास लागतात, हा अवधी निम्म्यावर आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे. ...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती ...
स्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियन कंपनी पॉस्को ही राज्यात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातरडा येथे स्टील प्रकल्प उभारण्यासाठी पॉस्कोने ...
दहीहंडीप्रकरणी राज्य शासनाने नियम न पाळल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
पिण्यासाठी व अन्य दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे अधोरेखित करीत मुंबई उच्च न्यायालयाने दापोली तालुक्यातील म्हैसोंडे गावाला महिनाभरात ...
मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी पथकाने दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी लातूर व परभणी जिल्ह्यांत जणू उंटावरुनच पाहणी केली. एकेका गावशिवारात केवळ पाच मिनिटांत फेरफटका ...
विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील २ हजार ५०४ सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तथापि, या विहिरींसाठी यानंतर कोणतीही मुदतवाढ ...