लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पानसरेंचे मारेकरी पोलिसांना सापडले! - Marathi News | Pansarena assassin police found! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानसरेंचे मारेकरी पोलिसांना सापडले!

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांचे सर्व मारेकरी पोलिसांना सापडले असून त्यांची नावे जाहीर करण्यास राज्य सरकार प्रतिबंध करत आहे ...

मांजराच्या खवल्यांची तस्करी - Marathi News | Trafficking of cats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मांजराच्या खवल्यांची तस्करी

टोळी जेरबंद : बोलेरो गाडीसह ४० किलो ३०० ग्रॅम खवले जप्त; सर्व संशयित बेळगाव, कारवार परिसरातील ...

महापालिकेसाठी सतेज-मुश्रीफ-कोरेंची गट्टी - Marathi News | For Satyaj-Mushrif-Korchechi Gatti for Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेसाठी सतेज-मुश्रीफ-कोरेंची गट्टी

प्राथमिक बैठकही पूर्ण : भाजप-ताराराणी आघाडीस शह देण्यासाठी एकत्र येण्याची व्यूहरचना ...

कंपनीकडे दीड कोटीच्या भरपाईचा दावा - Marathi News | The company claims compensation for one and a half crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंपनीकडे दीड कोटीच्या भरपाईचा दावा

कापसाच्या बियाणांतील भेसळ सिध्द : कृषिधन, ग्रीन गोल्ड सीड्स, दफ्तरी सीड्सवर चौकशी समितीचा ठपका ...

वस्त्रनगरीवर बालोत्रातील प्रोसेसर्स बंदचा परिणाम - Marathi News | Outcome of Balotra processors shutdown on textiles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वस्त्रनगरीवर बालोत्रातील प्रोसेसर्स बंदचा परिणाम

राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने सरकारने मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी ...

चला पावसाळी पर्यटनाला... - Marathi News | Come on rainy tourism ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला पावसाळी पर्यटनाला...

कास पठार. महाबळेश्वर-पाचगणी हे सह्याद्रीच्या उत्तुंग गिरिशिखरावर वसलेले पर्यटनस्थळ तीनही ऋतूंत आकर्षित करते. ...

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai-Pune expressway traffic disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत झाली असून गेल्या सहा तासांपासून एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

पानसरेंचे मारेकरी सापडूनही सरकार नाव जाहीर करायला घाबरतं - हसन मुश्रीफ - Marathi News | The government is afraid to announce the name of Pansar's killers even after the killers - Hasan Mushrif | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानसरेंचे मारेकरी सापडूनही सरकार नाव जाहीर करायला घाबरतं - हसन मुश्रीफ

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत पण त्यांची नावे जाहीर करायला राज्य सरकार घाबरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. ...

गडबडीत मोटरमन ब्रेक लावायचे विसरला आणि 'तो' अपघात घडला - Marathi News | Melancholy forgot to break the brake and 'he' accident happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडबडीत मोटरमन ब्रेक लावायचे विसरला आणि 'तो' अपघात घडला

फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटरमन ब्रेक लावायला विसरल्यानेच चर्चगेट स्थानकात ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढून अपघात झाला, असे रेल्वेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. ...