भाजपाला शिवसेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्हाला आमचा मार्ग खुला आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कडोंमपामध्ये ५२ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनलेला असतानाही कडोंमपा व कोल्हापूरमध्ये भाजपचाचा महापौर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. ...
कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर एकवाक्यता झाली आहे ...
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरोधात जोरदार तोफा धडाडल्या. पण राजकारणात जे घडते ते प्रवाही असते, झाले ते झाले अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मांडली आहे. ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष होत शिवसेनेने केडीएमसीच्या गडावर ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांचीच सत्ता पुन्हा येणार, हे स्पष्ट झाले. यानिमित्ताने ...