लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारूच्या कारखान्यांचं 50 टक्के पाणी कापा - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश - Marathi News | 50 percent water from liquor factories - Orangabad bench order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूच्या कारखान्यांचं 50 टक्के पाणी कापा - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

मद्यनिर्मिती कारखान्यांना 10 मे पर्यंत 50 टक्के पाणीकपात लागू करावी असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिला आहे ...

व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले - Marathi News | Video: Shipping of mineral transport in Sindhudurg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले

सिंधुदुर्गातील रेडी समुद्रात खनिज मालवाहू जहाज बुडून कोट्यावधींचे नुकसान झाले. ...

व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले - Marathi News | Video: Shipping of mineral transport in Sindhudurg-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले

सोलापुरात सोमवारपासून चार दिवसाआड पाणी - Marathi News | Four days from Monday to Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात सोमवारपासून चार दिवसाआड पाणी

25 एप्रिलनंतर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी गुरुवारी सभेत दिली ...

औरंगाबादमध्ये शेतक-यांनी मोसंबीची बाग पेटवली - Marathi News | Farmers of Aurangabad organized a mausambi garden | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमध्ये शेतक-यांनी मोसंबीची बाग पेटवली

पैठण तालुक्यातील कोरेगावमधील शेतक-यांनी मोसंबीची बाग पेटवून दिली आहे ...

विमानात हवाई सुंदरीचे शूटींग करणा-या एकाला अटक - Marathi News | One arrested for airborne shooting in the airplane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानात हवाई सुंदरीचे शूटींग करणा-या एकाला अटक

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील केबिन क्रू शी गैरवर्तन केल्या प्रकरणी तीन प्रवाशांना गुरुवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

IPL महाराष्ट्रात खेळवण्यासाठी MCAची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | IPL runs in MCA in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IPL महाराष्ट्रात खेळवण्यासाठी MCAची सर्वोच्च न्यायालयात धाव

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ...

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी आणि ट्रक जळून खाक - Marathi News | In two different cases in Pune, a bike and a truck were burnt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी आणि ट्रक जळून खाक

पुण्यात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी जळीतकांडाची घटना घडली आहे ...

देवनार डंम्पिंग ग्राऊंडबाबत चर्चा करण्यासाठी सचिन घेणार महापालिका आयुक्तांची भेट - Marathi News | A meeting of the municipal commissioner will be taken by Sachin to discuss the Deonar dumping ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवनार डंम्पिंग ग्राऊंडबाबत चर्चा करण्यासाठी सचिन घेणार महापालिका आयुक्तांची भेट

देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी सचिन तेंडुलकर आज महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. ...