फडणवीस सरकारमागील वादांचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नसून राज्यातील कृषी खात्याने खरेदी केलेल्या सारा यंत्रात तब्बल १२५ कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आहे. ...
पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. ...
पोलिसांची एकतर्फी, बेकायदेशीर कारवाई आणि अन्यायाबाबत नागरिकांना दाद मागण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अस्तित्व केवळ कागदावरच ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८८ ‘नवीनह्ण स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास स्थगिती आदेश जारी केले आहेत. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल ...