चीनमधून औरंगाबादसाठी विमानसेवा सुरु केल्यास वेरुळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या चिनी पर्यटकांमध्ये वाढ होऊ शकते. चीन सरकारने या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा ...
रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार आहे. ...
मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या ...
दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचे नियोजन केले आहे. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंतच ही भाडेवाढ लागू राहण्याची शक्यता आहे. साध्या व निमआराम सेवांसाठी १0 टक्के ...
नागपूर महापालिका क्षेत्रातील रेशीमबाग क्रीडा मैदानाचा एक भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देण्याचा निर्णय मुंबईत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही संघाचीच ...
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, अर्थात महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यापैकी दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल म्हाडाने ...